Devendra Fadnavis on Sachin Vaze | सचिन वाझेंचं तात्काळ निलंबन करा: देवेंद्र फडणवीस


सचिन वाझेंचं तात्काळ निलंबन करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी केली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणीही भाजपने केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola