Vashi Station Paani Puri : पाणीपुरीत टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचा संशय
Continues below advertisement
वाशी स्टेशनच्या टॉयलेटमध्ये पाणीपुरी आणि स्टॉल. पाणीपुरीत टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचा संशय. फेरीवाल्यांवर कारवाई करा नागरिकांची मागणी
Continues below advertisement