Sushma Andhare : कायदा माझ्या बापाने लिहिलाय..., गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारेंची प्रतिक्रिया
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रेला कालपासून सुरुवात झालीय.. काल ठाकरे गटाची पहिली सभा ठाण्यात पार पडली.. दरम्यान या यात्रेतील नेत्यांवर मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.. सुषमा अंधारे, भास्कर जाधव, अनिता बिर्जे यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय...
Continues below advertisement