Sushma Andhare Shiv Sena: BJPवाल्यांनो माझी पाटी कोरी,Uddhav Thackeray यांना साथ देण्यासाठी शिवसेनेत

शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि गणराज्य संघाच्या प्रमुख सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मातोश्री निवासस्थानी त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola