Sushma Andhare बोलत असताना Deepak Kesarkar यांचं आगमन, अंधारे म्हणाल्या...

Continues below advertisement

Sushma Andhare बोलत असताना Deepak Kesarkar यांचं आगमन, अंधारे म्हणाल्या...

आता बातमी कट्टर विरोधक असूनही जपल्या गेलेल्या राजकीय संस्कृतीची... मुंबईतील एका कार्यक्रमात, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे भाषण करत होत्या, त्याचवेळी स्टेजवर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर आले. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या भाषणात थोडा व्यत्यय आला. हेच ओळखून दीपक केसरकर यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा सुषमा अंधारे यांनीही प्रांजळपणे, केसरकरांचं स्वागत केलंय. दरम्यान, 'द अफ्टरनून व्हॉईस'च्या वतीने देण्यात येणाऱ्या पिलर्स ऑफ डेमोक्रसी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ही घटना घडलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram