Sushant Singh Suicide | सुशांत सिंह आत्महत्या : ईडीकडून रिया चक्रर्तीवर मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा

Continues below advertisement
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने रिया चक्रवर्तीवर मनी लॉण्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.   
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram