Surgery Material Shortage | नायर रुग्णालयात शस्त्रक्रियेचं साहित्य बाहेरुन आणायची वेळा?

नायर रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी रूग्णाला बाहेरून साहित्य आणायला सांगत असल्याचा आरोप होतोय.
याबाबत आरटीआय अंतर्गत जरी माहिती मागवली, तरी रूग्णालयाक़डून टाळाटाळ होत असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलाय.
आता राज्य माहिती आयोगानं याबाबत २५ मार्चपर्यंत माहिती देण्याचे आदेश दिलेत.
या रुग्णलायत शस्त्रक्रियेसाठी साहित्याचा पुरवठा कमी असल्याने कोणत्याही प्रीस्क्रीपशन शिवाय साध्या कागदावर शस्त्रक्रियेसाठी साहित्य बाहेरून आणण्यासाठी सांगत असल्याचा हा आरोप आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola