Suraj Chavan Covid Scam: सूरज चव्हाण यांना पोलिसांचं समन्स; आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर रहावं लागणार
abp majha web team
Updated at:
22 Aug 2023 11:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSuraj Chavan Covid Scam: सूरज चव्हाण यांना पोलिसांचं समन्स; आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर रहावं लागणार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स, कोविड१९ घोटाळ्याप्रकरणी समन्स, सुरज चव्हाण यांची यापूर्वी ईडीकडूनही चौकशी,आर्थिक गुन्हे शाखा किती तास चौकशी करणार याकडे सर्वांचं लक्ष.