Mumbai : सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार यांनी दिली शेतकरी आठवडी बाजाराला भेट, केली भाजीपाल्याची खरेदी
नवनाथ बन
Updated at:
14 Nov 2021 06:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांनी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील प्रांगणात आयोजित शेतकरी आठवडी बाजारात भेट दिली आणि आपल्या कुटुंबीयांसाठी भाजीपाल्याची खरेदी केली. या वेळी त्यांच्याशी संवाद साधला आहे ABP माझाचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी...