
Supriya Sule : भाजपनं Sanjay Rathod यांच्या पत्नी, मुलांची माफी मागावी : सुप्रिया सुळे ABP Majha
Continues below advertisement
संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून वाद सुरु झालाय. एकीकडे चित्रा वाघ यांनी त्यांच्या समावेशावर नाराजी व्यक्त केलीय. तर भाजपनं संजय राठोड यांच्या पत्नी आणि मुलांची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. भाजपनंच राठोड यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणला होता. त्यांना आता पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं म्हणजे भाजपनं त्यांची नाहक बदनामी केली होती, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय.
Continues below advertisement