Local Train Rush | डोंबिवलीतल्या लोकलच्या गर्दीचा मुद्दा लोकसभेत, लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची सुप्रिया सुळेंची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
डोंबिवलीतल्या लोकलच्या गर्दीचा मुद्दा आज लोकसभेत आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणीही सुळे यांनी केलीय.
Continues below advertisement