Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

उद्योगपती सायरस मिस्त्री यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी पार पडला . शहरातील अनेक उद्योगपती आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसंच मिस्त्री कुटुंबीयांचे निकटवर्तीयदेखिल पोहोचले . राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखिल सायरस मिस्त्री यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram