Coastal Road | कोस्टल रोडला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील | ABP Majha

Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाला काल सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवलाय. जुलै महिन्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे या प्रकल्पाचं काम थांबलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता कोस्टल रोडच्या कामाला गती मिळणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram