Sunil Raut on Sanjay Raut : 11 लाख कुठून आले, पत्राचाळ काय प्रकरण? सुनील राऊतांनी स्पष्ट सांगितलं

Sanjay Raut Arrest  : "संजय राऊत (Sanjay Raut) यांना बोगस केसमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात खोटे पुरावे जमा केले जात आहेत. शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं आणि शिवसेना संपवण्याचा हे प्लॅनिंग आहे. भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे," असा घणाघात संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola