Sudhir mungantiwar Reaction | फडणवीस-राऊत भेटीवर सुधीर मुनगंटीवार म्हणतात..

शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवार भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola