Mungantiwar - Thackeray Meet | मतदारसंघातल्या कामांबाबत भेट : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. आगामी अर्थसंकल्प, भाजपमधल्या घडामोडी, मतदारसंघातल्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले अनेक दिवस सुधीर मुंनगटीवार यांनी शिवसेनेवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आज अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

पण मतदारसंघातल्या कामांबाबत भेट घेतल्याचं सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्ट केलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola