Sudhir Mungantiwar on Memon Grave : उपमुख्यमंत्र्यांकडून कब्रस्तान प्रकरणी चौकशीचे आदेश :मुनगंटीवार

Continues below advertisement

माझाच्या बातमीनंतर याकूबच्या कबरीवर पोलिसांची कारवाई. 18 मार्चला लावलेल्या एलईडी लाईट्स पोलिसांनी काढल्या. बडा कब्रस्तानमध्ये पोलीस दाखल होण्यास सुरुवात. याकूब मेमनच्या कब्रस्तानवरुन विरोधक आक्रमक, सरकारलाच विचारला जाब

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram