Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray : मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला, म्हणाले....
Continues below advertisement
सध्या विधीमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा देखील सुरु आहे.. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक देखील होत असतात. सध्या सत्ता संघर्षावरुन ठाकरे गट आणि शिवसेनेमधलं वातावरण तापलेलं असताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना एक सल्ला दिलाय.. हा संवाद नेमका कसा रंगला पाहुयात..
Continues below advertisement