SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Continues below advertisement
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. हॉल तिकीटावरील जात प्रवर्गाच्या उल्लेखाच्या बोर्डाच्या निर्णयावर शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
Continues below advertisement