kishori pednekar | मुंबईकरांची लूट करणाऱ्या क्लिनअप मार्शलवर येत्या दोन दिवसात कारवाई करणार : महापौर
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
01 Oct 2021 10:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी एबीपी माझाला आश्वासन दिलं की ‘मुंबईकरांची लूट करणाऱ्या क्लिन अप मार्शल्सवर कठोर कारवाई करणार’