ABP News

लपून छपून टायर घेऊन या आणि चक्का जाम करा, 26 तारखेच्या OBC आंदोलनासाठी भाजप आमदारांचा अजब सल्ला

Continues below advertisement

कल्याण डोंबिवली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे.  पुरेसे पुरावे आणि बाजू न मांडता आल्याने आरक्षण गेलं असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी (BJP Leader) केला आहे. तसेच 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम (Maharashtra Chakka Jam Protest) आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram