BJP On Azan: लाऊडस्पीकरवर होणारं अजान बंद करा, भाजपची मागणी ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Mar 2022 09:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला.. मशिदीवरील भोंग्यांमुळे मुंबईकरांना त्रास, अतुल भातखळकरांचं वक्तव्य. लाऊडस्पीकरवर होणारं अजान बंद करा, भाजपची मागणी