Carrom competition | राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : विकास धारियाला पुरुषांचं तर, आयेशा साजिदला महिलांचं विजेतेपद
शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीनं आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विकास धारियानं पुरुषांचं आणि आयेशा साजिदनं महिलांचं विजेतेपद पटकावलं.
Tags :
Carrom Competition Shivaji Park Gymkhana State-ranked Carrom Competition Shivaji Park मराठी बातम्या