उद्यापासून मुंबईतल्या महिलांना लोकल प्रवासासाठी राज्य सरकारची परवानगी,रेल्वे बोर्ड काय निर्णय घेणार?
Continues below advertisement
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज्य सरकारने सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करून द्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणती प्रतिक्रिया आलेली नसून, ज्यावेळी रेल्वे बोर्ड या विनंतीला मंजुरी देईल त्याच वेळी अधिकृत रित्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवास करता येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना सतरा तारखेपासून लोकलने प्रवास करता येईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement