Mumbai Air India Buildings :मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकार विकत घेणार
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 11:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकार विकत घेणार. या बाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता. सोळाशे कोटी रुपयांना व्यवहार झाल्याची माहिती.