Dombivli Pollution | डोंबिवली-अंबरनाथमधील प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका | ABP Majha

Continues below advertisement
एबीपी माझाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे डोंबिवली-अंबरनाथमधील प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारनं दणका दिलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळाने रासायनिक कंपन्यावर कारवाईचा बडगा उगारलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram