ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तापलं, आंदोलक कर्मचारी आमदार निवास इथं दाखल
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तापलंय. आंदोलक एसटी कर्मचारी आमदार निवास इथं पोहोचलेत. याच ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन सुरु केलंय. पोलिसांनी रोखल्यानंतर पडळकरांनी आमदार निवासात आंदोलन सुरु केलंय.
Tags :
Mumbai Bombay High Court Msrtc High Court ST Strike State Transport Maharashtra ST Employee Protest ST Employee Protest