ST Workers Strike : Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल, कुर्ला स्थानकातून आढावा

Continues below advertisement

 राज्यभरातील एसटीची चाकं थांबली आहेत. याघडीला राज्यातील २५० पैकी २२० एसटी आगार बंद आहेत. आपण संप नव्हे तर कामबंद आंदोलन करत असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. तरी, आज एसटी कर्मचारी संपाची तीव्रता वाढली आहे. कारण पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये एसटी कर्मचारी संप सुरु आहे. त्यामुळे लालपरीला ब्रेक लागलाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram