ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला गेलेल्या विद्या चव्हाणांना करावा लागला कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना
Continues below advertisement
राष्ट्रवादीच्या नेत्या आमदार विद्या चव्हाण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आझाद मैदानावर दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांना कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांकडून यावेळी विलीनीकरणासंदर्भात आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, यावेळी पोलिसांनी सतर्क होत विद्या चव्हाणांना कर्मचाऱ्यांच्या तावडीतून बाहेर काढले.
Continues below advertisement