ST Workers Stike : बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही : Anil Parab : ABP Majha

बडतर्फ केलेल्या एसटी कामगारांवरील कारवाई मागे घेतली जाणार नाही, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. एसटी संपावरील चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी बडतर्फ कामगारांना कामावर परत घेणार का असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना परबांनी ही माहिती दिलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola