ST Strike : एसटीचा खोळंबा 'संप'णार! कोर्टाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात कर्मचाऱ्यांचा जल्लोष
Continues below advertisement
२२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे उच्च न्यायालयाचे एसटी संपकऱ्यांना आदेश, संपकऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी मिळणार, कोर्टाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात जल्लोष
Continues below advertisement