Mumbai : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट? आझाद मैदानातील कर्मचारी संपावर ठाम : Abp Majha
abp majha web team
Updated at:
21 Dec 2021 09:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडलीय की काय असा प्रश्न निर्माण झालाय.. अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचारी संघटनेनं एसटी संपातून माघार घेतलीय.. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत अजय गुजर यांनी ही घोषणा केलीय..