ST सरळसेवा भरतीत निवड झालेल्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र, मात्र शिवसेनेचा विरोध
सरळसेवा भरतीत निवड झालेल्या एसटी महामंडळातील चालक आणि वाहक उमेदवारांना आज मुंबईत नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. मात्र यावर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय.