ST Profit during Diwali : एसटीची दिवाळी आनंदात! मुंबई विभागातून 5 दिवसात अडीच कोटींचं उत्पन्न

Continues below advertisement

Mumbai : दिवाळीच्या दिवसांतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नियमित गाड्यांसह विशेष एसटी गाड्यांची वाहतूक महामंडळाने सुरू केली होती. एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने दिवाळीच्या पाच दिवसांत या वाहतुकीच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. बुधवारी, भाऊबीजेच्या दिवशी ५५ लाख ५२ हजार २३५ रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळाले.  दिवाळीनिमित्त राज्यातील एसटीच्या नियमित आणि विशेष वाहतुकीलादेखील प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram