SSC-HSC Exam | दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे पूर्वी शक्य नाही : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी शक्य नाही, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसंच येत्या 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याशिवाय अकरावीच्या प्रवेशाबाबत आज निर्णय होईल, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Tags :
FYJC Addmission Varsha Gaikwad Ssc Exam Education Minister Hsc Exam Maratha Reservation Coronavirus