Mumbai INDIA Meeting : 'इंडिया'आघाडीच्या बैठकीच्या तयारीला वेग,31 ऑगस्ट आणि 1सप्टेंबरला होणार बैठक

Continues below advertisement


' इंडिया ' या विरोधी पक्ष आघाडीच्या नेत्यांची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होतेय.यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आलीये. सोमवारपासून मुंबईत ठिकठिकाणी बॅनर आणि झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.  शिवसेना ठाकरे गट , काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पवार गटाकडे मुंबईतील बैठकीचे यजमानपद आहे. तसंच विरोधकांकडून 'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया' अशी मुंबईत 
विरोधकांनी बॅनरबाजी केलीय. याच तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram