Karjat Local Megablock: कर्जत यार्ड सुधारणेसाठी मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक ब्लॉक
कर्जत यार्ड सुधारणेसाठी मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे... हा विशेष पॉवर ब्लॉक 21, 25 आणि 28 एप्रिलला असणार आहे... सकाळी 10.45 ते 12 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे... या ब्लॉक कालावधीत खोपोली - कर्जत लोकल रद्द असेल...
Tags :
Railway Local Karjat Mega Block Central Line Karjat Yard Yard Improvement Karjat Khopoli Railway