
आव्हाडांच्या MHADA ला 'नॉन व्हेज'चं वावडं? म्हाडाच्या घरांसाठी आहाराची अट का? : Special Report
Continues below advertisement
मुंबई-ठाण्यात आपलं हक्काचं घर असावं असं तुम्हा आम्हा सगळ्यांचंच स्वप्न असतं. पण घरांच्या वाढत्या किंमतींमुळं अनेकांसाठी ते स्वप्न जणू स्वप्नच राहिलं आहे. या परिस्थितीत मुंबईनजिकच्या वसई-विरार परिसरात स्वत:चं घर घेण्याचा प्रयत्न मराठी माणूस करत असेल. पण तिथंही तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी अशी खवचट चौकशी म्हाडा करत असेल तर कुणाच्याही डोक्यात तिडीक जाईलच ना? तसंच काहीसं घडलंय वसईत. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट...
Continues below advertisement