Wadia Hospital | अनेकांना जन्माला घालणारं हॉस्पिटल 'मृत्यूशय्येवर' | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
Continues below advertisement
अनेकांना जीवनदान देणारं, नव्या जीवांची जन्माला येण्याची धडपड सुकर करणारं मुंबईतलं प्रसिद्ध वाडिया रुग्णालय सध्या व्हेंटिलेटरवर आहे...मुंबईतील वाडिया रुग्णालयाची अवस्था निधीअभावी बिकट होत चाललीय...त्यामुळे हे रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतलं अख्खं लालबाग-परळ जिथं जन्माला आलं त्या वाडिया रुग्णालयाची अशी अवस्था का झाली...जाणून घेऊया...
Continues below advertisement