Suicide Drama | कळवा पुलावर फास लावून आत्महत्येचा प्रयत्न, क्रेनच्या मदतीने वाचवलं | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
ठाण्यातील कळव्यामध्ये भर पुलावर आत्महत्येचा थरार रंगला होता...एक व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी थेट पुलावर चढली..गळ्याला फास लावला...आणि उडी मारली. पुढे काय झालं तुम्हीच बघा