Special Report | शाळेत न गेलेल्या शिक्षकांची कहाणी | ABP Majha
शिक्षकांचं मुख्य काम आहे मुलांना शिकवणं... पण राज्यात असे काही शिक्षक आहेत जे गेल्या काही दिवसात शाळेतच गेले नाहीत... याला कारण ठरलंय मुलांना शिकवण्या व्यतिरिक्त शिक्षकांना लावण्यात आलेली कामं... अशा कामांमुळं शिक्षक शाळेत येत नाहीत, मग मुलांनी तरी काय शिकायचं, असा प्रश्न पडतो... पाहूया यासंदर्भातला एक रिपोर्ट