Special Report | निवडणुका पुढे ढकलण्यासाठीचे पर्याय, पोटनिवडणुकांच्या घोषणेनंतर चर्चा
निवडणूक आयोगानं पाच जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आणि पुन्हा एकदा ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. ओबिसींच्या आरक्षणाचा पेच निवडणुका लांबणीवर टाकण्याकरता कोणकोणते पर्याय असू शकतील याची चाचपणी केली जाते. या पर्यायांपैकी सध्या जोरदार चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे सरकारच्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या चाचपणीची आहे.