Special Report | मुंबई मेट्रो-3चं कारशेड रॉयल पाममध्ये? | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई मेट्रो-3 चं कारशेड आरेमध्ये करण्यासाठी हजारो झाडांच्या कत्तली करण्यात आल्या होत्या. परंतु, झाडांच्या कत्तलीमुळे वादग्रस्त ठरलेलं मेट्रो-3 चं कारशेड दुसरीकडे कुठे हलवता येईल यावर विचार करण्यासाठी ठाकरे सरकारनं पाच सदस्यिय समिती नेमली...या समितीपुढे आता मेट्रो कारशेडसाठी एक महत्वाची जागा चर्चेत आहे ती म्हणजे आरेतीलच राँयल पाम...मात्र या जागेवरून अनेक शकांची पाल भाजपच्या मनात चुकचुकायला लागली आहे, पाहूयात त्यावरचाच हा सविस्तर रिपोर्ट
Continues below advertisement