Special Report | 'राजगड'च्या रस्त्यावर 100 फेरीवाले, नव्या फेरीवाला धोरणाला सर्वपक्षीयांचा विरोध

शिवसेना आणि मनसेमधील वाद आता आणखी रंगण्याची शक्यता आहे.त्याला कारण आहे मुंबई महापालिकेचं नवं धोरण. ज्याच्याविरोधात मनसे रस्त्यावर उतरली, खळ्ळखटट्यॅक आंदोलनं केली, त्यांनाच महापालिकेनं मनसेच्या दारात स्थान दिलंय. त्यामुळे ही शिवसेनेनं मनसेवर केलेली कुरघोडी तर नाही ना, अशी शंकेची पाल चुकचुकतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola