Special Report | मुंबईकरांना कचऱ्याचा टॅक्स लागणार? उत्पन्न वाढीसाठी महापालिकेचा विचार | ABP Majha

मुंबईकरांना आता घरातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे..कारण अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कचरा टॅक्स लावला जाण्याचे सूतोवाच करण्यात आले आहेत..५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यावरच हा कर लागण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola