Escalator VIDEO | सरकत्या जिन्याचा 'रिव्हर्स गिअर', अंधेरी स्थानकावर मोठी दु्र्घटना टळली | ABP Majha
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी सरकते जीने बसवण्यात आले आहेत. मात्र या जीन्यांचा तुम्ही वापर करणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी...या जीन्यांवरुन चालताना साधगिरीनं पावलं टाका, कारण जीना कधी उलट्या दिशेनं प्रवास करेल सांगता येणार नाही. कारण अंधेरी स्थानकावर गर्दीच्या काळात जे काय घडलं ते बघून तुम्ही अचंबित व्हाल