Special Report | ...तर अर्धी डोंबिवली बेचिराख झाली असती! | ABP Majha
२०१५मध्ये डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट झालेला, पण त्या घटनेपासून प्रशासन, प्रदूषण मंडळानं कोणताही धडा घेतलेला दिसत नाही...काल डोंबिवली एमआयडीसीत लागलेल्या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीसंदर्भात आज जी बाजू समोर आली आहे, ते पाहून तुमची झोपच उडेल, पाहूयात