Covid Center Scam | स्पेशल रिपोर्ट | नवी मुंबईत कोविड सेंटरमधील घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाश
निलेश बुधावले, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्यासाठी बनावट अहवाल तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईत कोविड सेंटरमधील या घोटाळ्याचा एबीपी माझाकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. याची दखल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली असून त्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली.