Special Report | लोकल प्रवासाचा शीण दूर करणारे सलीम शेखच्या बासरीचे आनंददायी सूर | ABP Majha

मुंबईतल्या दादर या मध्यवर्ती स्थानकावरून दररोज हजारो मुंबईकर येजा करत असतात. या मंडळींना इच्छितस्थळी वेळेत पोहोचण्याची कितीही घाई असली तरी, सलीम शेखची बासरी ऐकल्याशिवाय त्यांना पुढे जाणं शक्यच होत नाही. कोण आहे हा सलीम शेख? त्याची बासरी मुंबईकरांना इतकी का आवडते? जाणून घेऊयात आमचा प्रतिनिधी रणजीत माजगावकरच्या रिपोर्टमधून.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola