Special Report | 129 वर्षांनंतर मुंबईनं अनुभवलं चक्रीवादळ

मुंबईवरचा निसर्ग वादळाचा धोक कमी झाला आहे. चक्रीवादळाची धोक्याची तीव्रता कमी झाली आहे. आता केवळ चक्रीवादळ येऊन गेल्यानंतरचे पोस्ट लॅन्डफॉल परिणाम दिसत आहेत. यामुळे मुंबईत पुढचे दोन तास जोरदार वारे आणि पाऊस अनुभवायला मिळेल. आज रात्रभरात हे परिणाम संपूर्णत: संपतील.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola